STORYMIRROR

Vishakha Gavhande

Others

3  

Vishakha Gavhande

Others

गोडी अभ्यासाचि

गोडी अभ्यासाचि

1 min
11.6K

असो चूल माती आनि मिठ भाकर

हाति पेन आनि पाठीशी दप्प्तर

सोडुन दे दारू बिड़ीच्या तू लालसा

जग हे कूनाचे सांग भल्या मानसा

शिकुन घे हीच विद्या आपल्या गूरूचि 

कधीं लागेल रे वेड्या तुला गोड़ी अभ्यासाचि........


मनोभावे विद्या ग्रहन तू कर 

शाडेच्या लााग मार्गाला 

करुन घे विध्येने शुद्धि

तूझा त्या अंतरात्माची

कधीं लागेलरे वेड्या तूला गोडी अभ्यासाचि.........


असों हा ज़ल्म मोलाचा

नको तू घालवु वाया

सदा घेत जा तू विद्या 

आपल्या गूरुची

कधीं लागेलरे वेड्या तूला गोडी अभ्यासाची.....


मिडावे ज्ञान म्हनुन तू शिक 

भटकू नको जगभर

तूला जानिव होईल

तूझा गरीब आई बापाची

कधी लागेल रे वेड्या तूला गोडी अभ्यासाचि....


Rate this content
Log in