गोड माणसं
गोड माणसं
1 min
529
आपल्या आयुष्यात काही गोड माणसं येतात आणि आपल आयुष्याचं बदलून जातं बघा
मोरपीस कसं मऊ असतं,
मोरपीस प्रमाणे आयुष्यात मनाला अलगद स्पर्श करतात.
पदार्थात साखर गोडवा आणते,
ह्या साखरे प्रमाणे काही माणसं आपल्या सुखात गोडवा आणतात
फुलात सुगंध देणारा चाफा असतो ह्या चाफ्याप्रमाणे काही माणसं आपलं आयुष्य सुगंधित करून जातात
