STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

गो कोरोना गो कोरोना

गो कोरोना गो कोरोना

1 min
363

हे माणसा,

जप चाललाय नावाचा तुझ्या

भिऊ नकोस सामना कर तू पुन्हा पुन्हा

दहशत तुझी इतकी रे

लोक घरातून पडत नाही बाहेर रे

पाळू सगळे नियम एकमेकांच्या साथीने

ऑफिसच्या कामात अडथळा तू आणलास

मुलांच्या शाळा परीक्षा तुझ्यामुळे लांबणीवर पडल्या

वाढला जरी तुझा प्रवाह

तरी धीर सर्वांना देऊ

देवळाची दार बंद झाली तुझ्यामुळे

पण विसरु नकोस अंधारानंतर हा उजेड हा येतोच

तुला दूर करण्यासाठी

मास्क, सानितिझर्स डेटॉल सारख्या वस्तू झाल्या

महाग

काळजी घ्या तुम्ही लोकहो स्वतःची व दुसर्याची

जर दिसतील तुम्हाला काही लक्षणे

भेटा जाऊन तुम्ही डॉक्टरकडे आणि पळवा

कोरोनाला

 गो कोरोना. गो कोरोना


Rate this content
Log in