गणित
गणित
1 min
246
*गणित माझा आवडीचा*
*कंटाळा कधीच नाही मला सूत्रांचा...*
*भूमितीय आकार आवडतात मला*
*कंपासची वर्तुळाची नक्षी आवडायची तुला*..
*दोघी मिळून आपण बेरीज करायचो*
*बाईंनी शिकवलेले गुणाकार करून पाहायचो...*
*वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे*
*सोडवायचो*
*सारे मिळून बे चे पाढे पण म्हणायचो.*.....
*चढता ,उतरता क्रम लावयचो*
*पायर्या चढयचो,उतरायचो....*
*गणित विषय अवघड वाटलाच नाही*
*अंकपत्ते,संख्यापत्ते.साहित्य करून पाही*...
