STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

गणेशोत्सव...

गणेशोत्सव...

1 min
187

लोकमान्यांनी सुरू केला जनजागृतीसाठी उत्सव...

पुढे तो चालत गेला भक्तीमय गणेशोत्सव ....

भारताच्या अनेक प्रांतात साजरा केला जातो हा उत्सव...

नाविन्य आणि भक्तीमय असतं वातावरण...

आपला हा उत्सव साता समुद्रापार पोहचला ...

भारताच्या संस्कृतीत मानाचा तुरा रोवला ...

परदेशात घुमु लागले आपल्या संस्कृतींचे ढोल ...

भारताचे नाव उंचु लागले गोल गोल ....

साता समुद्रापार विराजमान झाला आपला भारताचा गणेश...

सगळ्याच्या मुखी "जय गणेश जय गणेश"


साहित्याला गुण द्या
लॉग इन