STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

गजल

गजल

1 min
314

आसमानी संकटाने चाळले आहे

सोसण्याला घाव येथे जाळले आहे..!!


भांडण्याची आस नाही रोज कोणाला

उध्वस्त करण्या भेदभावा धाडले आहे..!!


रोज दिसते मानहानी सह सखीची का

दाबणारे हात लाखो बाटले आहे..!!


खेळतो मी सावरूनी परम्परेशी या 

घाबरूनी इंग्रजीला प्यायले आहे..!!


नेहमी का भ्यायचे आपण जगाला या

 सोसण्या रीवाज येथे व्यापले आहे..!!

 

देशहीता कर्तव्य करण्या येरझारा का?

अंतरीच्या भावनांना मारले आहे..!!


राखली नाहीच किंमत गरिब दात्यांची

कौतुकाने जीव ज्यानी लावले आहे..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन