गझल... संविधान
गझल... संविधान
1 min
304
राज्यघटना भारताची शान आहे
भेटली समता मुलींचा मान आहे
धर्म मय संस्कार जे झाले जुने ते
ना कुणी आजही म्हणे छान आहे
बाळकडु तो संविधानाचा जनाला
लोकशाहीला दिलेली जान आहे.....
एकता बांधिलकीला राज्य घटना
कायद्याचे लाभले हे दान आहे....
जागराची धग जपावी आसमानी
शिक्षणाचे यशस्वी अभियान आहे....
