घुसमट
घुसमट
1 min
481
घुसमट
भावनांची कुचंबना
घुसमट
एखाद्या वर्चस्वाने दडपलेली भावना
घुसमट
मनाच्या अंतरंगात गुदमरलेल्या भावनांची झालेली विटंबना
घुसमट
वर्षानुवर्षे मनात स्वतंत्र भावनांची कोंडून ठेवल्याने झालीय अवहेलना
घुसमट
मनात डांबलेल्या भावनांना सतत डावलून तडजोडीचा सूीर लावत केलेली कुचंबना
घुसमट
विचारांचे द्वंद्व जिथे स्वतःशीच होते तिथे मनालाच न्याय देवू शकत नाही
घुसमट
