Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SK JI

Others

3  

SK JI

Others

घरटं

घरटं

1 min
11.8K


घरटं ऊब देतं हे,

चिमण्या पाखरांला ते.

विश्वास देऊन त्याला,

साभाळतेच त्याला ते.

घरटे घर हे त्याचे,

नाही कसलीच चिंता.

दान,चारा ठेवायला,

मानी यातच धन्यता.

जरी फिरलो कितीही,

लक्ष त्यांचे घरट्यात.

जीव टांगणीला लागे,

भुईवर, आकाशात.

हुरहुर मनाची ही,

चिमण्या जीवाची ति,हि.

इवल्या पिल्लांसाठी,

करतात ते काहीही.

घरटे हे त्याचे घर,

नाही दुसरा आधार.

जग सारं समिटल,

हाच त्यांचा संसार.


Rate this content
Log in