घरातच
घरातच
1 min
327
घरातच कसे काय राहू शकता
प्रश्न नेहमी कामासाठी सतत घरा बाहेर असणाऱ्यांना पडायचा
घरात सतत असणार्यांना
प्रश्न नेहमी कामासाठी सतत बाहेर काय काम करतात याचा
वेळ आली आता अशी
आमनेसामने घरातच बसायचा
कोण काय करतय
याचा लेखाजोखा स्वानुभायचा!!!
