STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

4  

Tukaram Biradar

Others

घर

घर

1 min
432

घर हे घरासारखे असावे,

आचार, विचार ही घराची आखणी,

 प्रेम हा घराचा पाया,

थोर माणसे घराच्या भिंती असतात,

 सुख हे घराचे छत आहे,

जिव्हाळा हा घराचा कळस,

माणुसकी ही घराची तिजोरी,

शांतता ही घराची लक्ष्मी,

पैसा हा घराचा पाहूणा,

नम्रता ही घराची प्रतिष्ठा,

समाधान हे घराचे सुख,

 सदाचार हा घराचा सुगंध असतो..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन