घोंघावणारे वादळ
घोंघावणारे वादळ
1 min
60
ते घोंघावणारे वादळ
आज भयाण घोंघावत
खळबळ माजवत
बेभान होत काहीसे
सारी कौले अन् पत्रे
सारे उडवत गेले
काही होत्याचे क्षणात
नव्हतेही तो करून गेला
ते वादळ घोंघावत आले