STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

घड्याळ दादा

घड्याळ दादा

1 min
644

घड्याळ दादा

घड्याळ दादा.

टिकटिक तुमची

सदा न कदा.


काटे तुमचे

फिरती गोल.

कधी देतात 

वेळेचे टोल.


भिंतीवरती

सदा बसता.

बाबांच्या हाती

कधी दिसता.


वेगवेगळे

तुमचे रूप.

आवडते हो

मलाही खुप.


जर थांबले

घड्याळदादा.

होईल सारा

कामाचा वांदा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन