घात
घात
1 min
11.8K
लहानगा बाळ असतो
आई त्याला सांभाळी
त्याच्या इच्छापूर्ती ती
स्वतः रोज कष्टकरी
चटणी भाकर खाऊन
त्यास चवदार जेवण देई
त्याच्या दुखातही आई
रात्र रात्र जागून काढि
लग्न करून हो त्याला
जोडप्यात दिल बांधुनी
संसारात गुंतुनी दोघे
देतात आईला घालुनी
तिच्या केलेल्या कार्यातून
आठवणीत राहिली ना माय
तिच्या प्रेमळ ममतेला
दिला एवढा मोठा घाव
