STORYMIRROR

Deepak Ahire

Others

3  

Deepak Ahire

Others

गैरसमज

गैरसमज

1 min
181

गैरसमज असतात अळवावरचं निसटतं पाणी, 

गैरसमज वेळीच काढा... वाजतील सामंजस्याची गाणी

गैरसमज करतात मनाचा भ्रमनिरास, 

त्याला कुठेही लागतात संशयाचा अघाेरी वास

गैरसमज नका पसरवू आहे तसं स्विकारा, 

वेळच्यावेळी करत चला गैरसमजाचा निचरा

गैरसमजाने भरवू नका मनाचा कप्पा, 

नाहीतर निवेॅधपणे पडणार नाही समजाचा टप्पा


Rate this content
Log in