STORYMIRROR

Aarti Ayachit

Inspirational

3  

Aarti Ayachit

Inspirational

गाव

गाव

1 min
209

कुठेतरी हरवलंय हो आटपाट गाव माझं

ते उन्हाळ्यातली सावली देणारं घर माझं


श्रावणातल्या कहाण्या आणि इतर सण

आठवते ती नदीत वाहणारी कागदाची नाव


तहान लागल्यावर आत्मा थंड करणाऱ्या 

मातीच्या माठातलं गार पाणी


सणांना भरणाऱ्या बाजाराने समृद्ध होते माझं गाव

आजीच्या गोष्टींबरोबर येणारी मस्त झोप आणि ती गोड़ स्वप्नांची सोनेरी नाव


आजही बरोबर आहे माझ्या ती गोड़ आठवण आणि मामाचे गाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational