STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

1  

अमोल धों सुर्यवंशी

Others

गाठोडे चिध्यांचे

गाठोडे चिध्यांचे

1 min
554

फाटके फेकावे नवे धारण करावे.

जसे काय?

काटे वेचावे दुःख दाटावे.

तसे.

सहज मुखातून शब्द फुटावे.

शब्दातून दिसावे.

हे जगण.

अनोख्या वाटेवर .

शब्दांना शोधित.

श..शब्द भिंगुर

अमोल धो सुर्यवंशी

    


Rate this content
Log in