गाणे मी का सोडावे
गाणे मी का सोडावे

1 min

2.8K
तू माझ्यासोबत नाही
म्हणुनी काय झाले
नसेल जमत मला सुरात गायला
पण गाणे मी का सोडावे
तू माझ्यासोबत नाही
म्हणुनी काय झाले
नसेल जमत मला सुरात गायला
पण गाणे मी का सोडावे