STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

फ़ुलं

फ़ुलं

1 min
202

फुलं असतात वेगळी

नसतात ती सारखी सगळी।

फुल नाही कधी त्यांच्यात्यांच्यात रुसत।

फुल नाही कधी एकमेकांवर हसत।

आपल्या आपल्या कामात असतात गर्क।

कुणी देवाच्या पायावर तर कुणी

देवाच्या डोक्यावर।

कुणी चिखलात तर कुणी काट्यात।

तरी असतात आपल्याच थाटात।

नसतो कुणाला कधी गर्व ।

सुगंध देण्यात तयार सर्व ।

गर्वाचे घर खाली असते ।

बहुतेक त्यांना माहित असते ।

म्हणून वाटते मला त्यांची जागा देवाच्या डोक्यावर असते

देवाच्या डोक्यावर असते।


साहित्याला गुण द्या
लॉग इन