एकतीस मे(31)
एकतीस मे(31)
1 min
11.6K
चौथा लॉकडाऊन
चौदाव्या दिवसाची कुंद सांज...!
चौ कशी उगाचच करायची
दा वेही उगाचच करायचे
व्या धीला घाबरून
दि वस उगाचच ढकलायचे....
व रवरच समाधान
सा रवा सारव आणि
चि डचिडीची चिरफाड
कुं कू लावता लावता पहायचे..
द रवेळेचं हे चित्र
सां जेला विसरावं लागत
ज रा धिराने का असेना पण
सय्यमानेच सार सहाव लागत...
म्हणे चौथा लॉक डाऊन
आज एकदाचा संपला
पण पाचवा पाठोपाठ
मानगुटीवर येऊन बसला.....!
