STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

एकता

एकता

1 min
240

हिंदू मुस्लिम

शीख इसाई 

अनेक धर्म 

विविध जाती 

 

नांदते इथे

खूप विविधता 

असे त्यातही

आमची एकता


देऊ दाखवून आम्ही

आमच्या ताकदी

करतात जर 

नजर वाकडी


भारताचा आमच्या

गौरव करू

पुढे चालताना

हात एकमेकांचे धरू 


Rate this content
Log in