एकोणीस एप्रिल (19)
एकोणीस एप्रिल (19)
1 min
12.2K
पा लापाचोळा नभी उडाला
च टकन मी तो नजरेने हेरला
व्या धीच जणू तो घेऊन गेला
दि व्यातून पार पडल्याचा आनंद झाला...!
व रदहस्त आशीर्वादाचा प्रभुचा
सा ग्र संगीतासह जणू लाभला
चि रफाड संकटांची करून गेला
सुं दर अशी सुप्रभात पाहण्याला....
द म लगा के हैश्श्या करता
र डतच कोरोना पळू लागला
सु गावा लागता आरोग्याचा
प्र यत्न फसला त्याचा ग्रासण्याचा....
भा ग्य भारत मातेचे उदयास आले
त ळागाळातून यत्न होता कसोशीचे
छा टणी झाली शृंखलेची
न कळतच मोठ्या हिकमतीने.....!
