एकमेकांची ओढ
एकमेकांची ओढ
1 min
440
आपलं नातं हे कसं निरपेक्ष असतं ग
ते मैत्रीचा असो वा प्रेमाचा असो
खरच त्याला कशाची उपमा नको ना द्यायला?
कारण ते अल्लड असतं, ते खूळ पण असतं
नातं समजायला त्याला कशाची गरज नसते
नाता समजायला त्याला शब्दाची पण गरज नसते
कारण कुठलाही नातं हे व्यक्त होण्यासाठी
ते शब्दांनी व्यक्त होण्यासाठी असं नातं
अजून बंदच नाही
याला कारण होतं एकमेकांची ओढ होती
आणि ओढ होती म्हणूनच आपण सोबत होतो
आठवणीत आपण भेटूया आयुष्यभर
जिवलग होऊन आपण न तुटणाऱ्या बंधन या
