एकांत तिरावराला
एकांत तिरावराला

1 min

257
एकांत तीरावरला
मज हवाहवासा वाटतो
क्षणभर मनास माझ्या
समाधान देऊन जातो
असेन पुन्हा त्या तिरावर
जो एकांतात मला
माझी ओळख करून देतो
नव्याने सुरुवात करण्यास मज
नवी उमेद देऊन जातो
एकांत तिरावरला
मज हवाहवासा वाटतो