एक
एक
1 min
200
भास कि अभास
शोधतो हा मज,
एक श्वास स्तब्ध
दिसतो हि आज...!
एक हे अंतरी
येत हे अद्याप,
नाही हे कुणास
ठाव त्याचे पाप...!
एक कृती तुज
करते आवर,
झेलते हे लक्ष
तरी ते सावर...!
एक हे हळवं शुन्यात कळत,
आनाकाली जग स्वप्नात वळत...!
एक द्दश्य दश
त्रुटि त्याचे भार,
करते इतकी
तफावत वार...!
