Kusum Patil
Others
या भीतीला साक्ष कोणाची..?
त्या ऋतूला मोक्ष त्या काठाची..!
या सरिला आठवण कश्याची..?
त्या पाखराला साठवण त्या आशेची..!
भेभावलेल्या मनाला साक्ष कोणाची..?
न्याहाळलेल्या डोळ्यातल्या त्या पाण्याची..!
साक्ष
"लपते हे हसू....
एक
पाऊसधारा
हजारो पुस्तका...
असं होत राहत ...
पाठीमागे पलटू...
आई जगी सारे
प्रेम माझे
एक असह्य रात्...