STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

एक प्रेम

एक प्रेम

1 min
134

खरे तर आपण,

 वेगळेच झालो होतो,

एकमेकापासून कायमचे

तरीही पाठ सोडत नाही,

तुझी नजरकैद

याहून आणखी पुरावा,

काय असेल, तुझं माझ्या वर,


नितांत प्रेम,

असण्याचा

उगाच आवश्यक आणते

तुझा माझा,

काही संबंध नसण्याचा


Rate this content
Log in