STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

एक मे

एक मे

1 min
11.7K

पंधराव्या दिवसाची सुप्रभात....!

पं गचर गाडी झाली

ध ड घरी जाता येईना

रा मपारी पहाटे पहाटे बाबांनो या

व्या धीला टाळता येईना....

दि व्य वाटले मला

व र लॉकडावूनची संचार बंदी

सा ळसूद पणा लयास गेला

चि डचिडीने जीव हैराण केला....!

सु दैव माझे चांगले

प्र सन्न वाटले क्षणात

भा ग्य खुलले एकदाचे

त टस्थ वर्दीतला देव भेटला

   त्यानेच मला घरी सोडला....!


Rate this content
Log in