एक दोन एक दोन चौकीदार होणार को
एक दोन एक दोन चौकीदार होणार को
1 min
264
एक दोन एक दोन
चौकीदार होणार कोण..
तीन चार तीन चार
देशात झाले चोर फार..
पाच सहा पाच सहा
सदैव सतर्क राहा...
सात आठ सात आठ
चोरी केल्यास चौकीदाराशी गाठ..
नऊ दहा नऊ दहा
चौकीदाराची ताकद पाहा...
