STORYMIRROR

angad darade

Others

2  

angad darade

Others

एक दिवस

एक दिवस

1 min
92

नको स्वार्थी होऊन भटकू वणवण

दिवस चार हे सुखाने जगून घ्यायचे आहे

किती कमवशील स्वार्थी होऊन तू 

एक दिवस सारं सोडून जायचे आहे


Rate this content
Log in