STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Others

4  

Urmi Hemashree Gharat

Others

एक डाव स्वप्नातला....

एक डाव स्वप्नातला....

1 min
259


एक डाव स्वप्नातला....


मऊ मऊ आभाळात

जाऊन पहायचंंय एकदा

शुभ्र धुक्याची चादर पांघरुन

स्वप्न पाहायचीत खुपदा..


पऱ्यांच्या दुनियेची सैर करुन

सप्तरंगी इंद्रधनुचे रंग लेवुन

चंद्राच्या लख्ख प्रकाशात

चांदण्याशी लपंडाव खेळायचा एकदा..


उंचच उंच नभांगणात 

झोका घेऊन अलवार

एक डाव स्वप्नातला

जिंकायचाय मला एकदा..



Rate this content
Log in