STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

4  

JYOTI GOLE

Others

एक चारोळी छत्रपती शिवरायांसाठी

एक चारोळी छत्रपती शिवरायांसाठी

1 min
255

जिजाऊंच्या छत्रछायेमध्ये

जाणता राजा घडला होता,

स्वराज्यासाठी प्राणपणाने

मुघलांना तो नडला होता.


Rate this content
Log in