STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

द्वंद्व...!

द्वंद्व...!

1 min
243

...द्वंद्व....


थांब ना जला

एवदी काय गलबल

शेम्बली कुतली...

थांब ग छकुली

मधील बोट 

मला धरू दे....

नाही हं

अजिबात बोत

धलायच नाही..

गप्पच

बसायचं

उगाच छलायचं नाही...

आई आल्याशिवाय

तुला दूध काही

मिळायचं नाही....!



Rate this content
Log in