STORYMIRROR

Seema Pansare

Others

4  

Seema Pansare

Others

द्वेष

द्वेष

1 min
329


जेव्हा तुम्ही द्वेष केलात द्वेष

कशाला म्हणतात द्वेष?


रागावण्याला, कुढण्याला

आतल्याआत रडण्याला ?


हीच असेल द्वेषाची परिभाषा

तर हो केला मी द्वेष, मैत्रिणीचा


जिचा आला नंबर पहिला

जिला मिळाले पदक पाहिले


पण त्यातूनच मिळाली उमेद मला

मागून पुढे जाण्याची, चिकाटीने

प्रयत्न करण्याची


तर मग खुशाल करा द्वेष

करा तयारी जग जिंकण्याची


Rate this content
Log in