दुनियादारी
दुनियादारी
1 min
234
भावना कोणाच्या
नका हो दुखवू,
विनम्र शब्दाने
सहज हसवू.
जगण्याची आस
पुन्हा वाढली रे,
मानवा आजच
का काळजी रे ?
दुनियादारी खूप कठीण
वागण्यात जरा जटिल ,
गोंधळात जाई अर्धे जीवन
शहाणपणाने ठेवा पाऊल .
