दुःख निथळून झाले की
दुःख निथळून झाले की

1 min

11.9K
मनाला स्थिर करायचं असेल तर
मनातल्या विचारांना थांबवावं लागेल
दुःख निथळून झाले की
अश्रूंना यायचं थांबवावं लागेल