दुःख काय राहते
दुःख काय राहते
1 min
258
जितकं जास्त दुःख सोसवत गेले,,,
चिकट जास्त दूध मिळालं,,,
सर्वांना आपलंं म्हणलं,,,
तेच पराये निघाले,,,
सुखाच्या आशेत,,,
हमेशा दुख मिळालं,,,
बेवजह दुःखाच्या दर्द मध्ये,,,
गुरफडत गेलो,,,
दुख सोसवत,,,
कधी बेदर्द्द्द झाले समजलेच नाही ,,,
दु:ख काय राहते,,,
चांगल्या परीने जाणवले,,,
कितीही दुःख आलं तरीही,,,
आता काही फरक पडत नाही,,,
