STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

दत्त दिगंबरा तुमच्या नामाविना

दत्त दिगंबरा तुमच्या नामाविना

1 min
355

दत्त दिगंबरा तुमच्या नामाविना

आयुष्य जगणं व्यर्थ आहे......!


दत्त दिगंबरा तुमच्या दर्शनाविना

दिवस सुनसुना वाटूं लागत आहे......!


दत्त दिगंबरा तुमच्या किर्तीने

माझे असणारे दुःख सावरून

तुमच्या नामस्मरनात तल्लीन होत आहे

सतत तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहे

याची प्रचिती येत आहे.........!


दत्त दिगंबरा तुमच्या आशीर्वादाने

माझ्यावर विश्वास दृढ होऊन गोडी

निर्माण होते प्रत्येक वेळीला मला

अनुभूती मिळत आहे......!


दत्त दिगंबरा तुमच्या दत्तजयंती ची

वाट पहात आहे. तुमच्या भक्तीत भक्तिमय

करून सर्वाना तुमच्या नामस्मरणात तरून

नेयाच आहे सर्व सृष्टीचा अवतार आहे......!


प्रत्येक अवतारात तुम्हीचं आहे हे भक्ताला

  लवकर प्रसन्न करून देता म्हणून तुमची लीला अगाध आहे.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन