STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

दसरा

दसरा

1 min
420

सण दसरा विजयाचा 

रावणास दहन करण्याचा,

सरस्वती पूजन करून 

शुभेच्छा एकमेकांना देण्याचा.


शुभकार्याची सुरुवात 

नवीन वस्तू खरेदींची, 

शुभ मुहूर्त दसऱ्या दिसण दसरा

विजय दहन पूजन आनंदमय

पूर्ण होई इच्छा सर्वांची. 


अंत करून वाईट गोष्टींचा 

संकल्प करू या आनंदमय, 

अवलंबून उत्तम मार्ग 

जीवन बनवू या सुखमय.


Rate this content
Log in