दर्शन
दर्शन
1 min
391
चालायचं आधी कसपण
प्रवेश मिळायचा तसेपण
रांग असे लांब
काठ्या म्हणतात थांब
आस भेटण्याची नेते
दर्शनाची वाट बघते
आत्ता आत्ता करत
जागेवरच सारे उभारत
जवळ आला समय
मनं झालं भक्तीमय
प्रसन्न वातावरण झालं
भक्तीत मन रंगलं
