STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

दोस्ती

दोस्ती

1 min
181

जगलो आपन सोबत, आता रस्ता जरी वेगळा.

आठवणींच्या आयुष्याच्या, खेळ आहे सगळा.


नसतो हल्ली सोबत, तरी जानवत नाही कधी.

भांडलो असलो कित्येकदा, आता तक्रार नाही साधी.


सगळं काही आठवतं, आठवण तुझी आल्यावर.

तुझं महत्व मला परखड समजल, दूर असे गेल्यावर.


कमावले नाही आसं काही खास, एक चांगला मित्र सोडून.

शिकवले जगायला रोखठोक, संकट पडले सगळे मोडून.


नजर लागू नये कुणाची, हल्ली हीच असते धास्ती.

अभिमान आहे कायम तुझ्यावर, आहेच तशी आपली दोस्ती.


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন