STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

दोस्त असावा तर असा

दोस्त असावा तर असा

1 min
356

असावा दोस्त एक असा|

ऊसात असतो गूळ जसा||१


लाडू मधील पाक जसा |

 पुन्हा वाटे खावा असा||२


तसाच तोही हवाहवासा|

पेढ्यामधील खवा जसा||३


चघळतच रहावा जरासा|

नाही तर तो धरतो घसा||४


त्यानंतर खोकलत बसा|

ताणल्या जातातच नसा||५


आवाज येण्या बोंबलत बसा|

नाही कशातच तो भरवसा?६


काढाव्या लागतात उठाबशा|

इतरांकडे बघताच येतोच हशा||७


मैत्रीतही असते हो खरी नशा|

समविचारावंतांची हिच दशा||८


दोस्ती ही तिळगुळा सारखी जितका पाक परफेक्ट तितकाच लाडू गोल गरगरीत व सुंदर……

वाटतो ना हवाहवासा असा हा मित्र तुम्हालाही ?




Rate this content
Log in