STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Others

दोन मिनिटाची मॅग्गी ...

दोन मिनिटाची मॅग्गी ...

1 min
239

आठवतात ते दिवस लहानपणीचे ...

दोन मिनिटं मॅगी साठी आसुलेले ....

संध्याकाळच्या चहाबरोबर असायच्या तो ठरवलेले मेनू ..

आईकडून तयार करून घेण्यासाठी फिरे तिच्या मागून तिचे हे पिलू ....

आई थोडी माझी मज्जा घ्याची "तुच कर मला नाही कळत" म्हूनन मला सांगायची ...

रडवलेला चेहरा पहिला कि आपणच तयारी ला लागायची .....

गॅस पेटवून त्यावर भांडे ठेव्याची ....

दोन कप पाणी त्यात ओतायची ...

पाणी गरम होई तोवर मॅग्गीची पाकीट घ्याची ....

त्यातला मसाला आणि पांढऱ्याशुभ्र नूडल्स ना पाकिटच्या बाहेर काडायची ...

गरम पाणी झाला कि त्यात ती सगळं ओतायची ...

उघळण्यासाठी झाकण बंद करून दोन मिनिटे ती थांबायची .....

दोन मिनिटात गॅस बंद करून गरमा गरम मॅग्गीची बशी माझ्यापुढ्यात ठेवायची ....

मग मात्र माझ्या रडवलेल्या चेहऱ्यावर हास्याची खळी खुलायची .....


Rate this content
Log in