दोन एप्रिल(2)
दोन एप्रिल(2)
1 min
475
सातव्या दिवसाची सांज...!
सा मसूम रस्ता पाहून
त गमग थोडी झाली
वा टले ही सारी
दि सेनाशी कशी झाली...
व टच दंडुक्याचा
सा ऱ्या गल्ली बोळात बसला
चि नपाट छातीने पण
सां गून सवरून आडोसा धरला...
ज रा मनावर घेणे म्हणजे काय
हे दंडुक्याने दाखवून दिले
सोशल मीडियाने बाबा
कमी वेळातच वळण लावले...
आता जो तो चार हातावर असतो
जळी काष्टी पाषाणी दंडुका दिसतो
दिवस भराभर संपण्याची जणू
मनापासून नित्य वाट पाहतो......!
शुभ सायंकाळ...!
