STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

दोघेजण

दोघेजण

1 min
171

पोटात आहेत दोघ,,,

एकमेकांसोबत जुडले गेले,,

दोघांची नाळ एक,,,

पोटात दोघे हसायला लागले ,,,

एकमेकांचे खुशी,,,

समजायला लागले,,,

दोन शरीर एक जीव,,

असे झाले ते,,,

दोघे जण,,पाय मारून,,,

करतात परेशान,,,

पोटातून बाहेर येण्यासाठी,,,

करतात धडपड,,,

आईची आवाज ऐकतात ते दोघे,,,

हळूच एकमेकाला बोलतात,,,

आई आई  आहे आपली खूप प्यारी,,,,

तिला जपत राहू आपण,,,

पोटातील दोघेजण,,,

बाहेर येण्या अगोदर,,,

आयुष्याचे स्वप्न रंगायला लागले,,,,,

आईचा वाजात,,

सर्व विश्व पाहायला लागले,,,


Rate this content
Log in