दो-दोस्ती
दो-दोस्ती
1 min
938
दो-दोस्तीतील मज्जा
कशी अनुभवायची आता?
भेट होते ती ऑनलाईन
बोलण होत ते ऑनलाईन
नाही लुटपुटीचे भांडण
नाही कुजबूज गोष्टी
नाही कट्टीबट्टी
मोकळे हसणे बोलणे
आभासी जगात खोटे खोटे
भेटायची आस आहे डोळ्या
झुगारून हे लॉकडाऊनचे बंधन
गळाभेटीत दो-दोस्तीत रमायचे!!!
