दिवस असे जात आहेत...
दिवस असे जात आहेत...
1 min
287
कुटुंबासमवेत मजेत काहीसे
क्षण आनंदाचे मौजेत वेचणे
एकत्र भोजनाचा हर्षानंद
गगनात मावत नाही हास्य
कधी स्वप्नवत असलेले
आता सर्व आहेत अनुभवीत
वेळ योग्य घालवण्यास सर्व
झालेत सज्ज लेखणीसोबत
साहित्य स्पर्धांचा लुटता रंग
पुस्तकांचा घेण्यात आस्वाद
हसवे क्षण वेचण्यात जणू
दिवस असे जात आहेत...
