STORYMIRROR

Rajesh Varhade

Others

4  

Rajesh Varhade

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
499

आली माझ्या घरी ही दिवाळी गोड धोड पक्वान्न फराळी

लक्ष्मी माता आशीर्वाद देत मनोभावे पूजतात भक्त

रांगोळ्या तोरण दारावरि दिव्याची आरास महाद्वारी

सजावट करून घराची सर्वांना शुभेच्छा ही द्यायची

मन प्रसन्न करून सर्व लहान मोठ्यांना असे पर्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन