दिवाळी
दिवाळी
1 min
374
दिवाळी कशी करावी कोणी कोणी साजरी एकीकडे आनंद एकीकडे प्रश्न पडणारी
पैसा कुठे खर्च करावा पैशासाठी भलता तगादा एकीकडे अमिरी गरिबी झाकलेली डोळेझाक सदा
दोन तीन कपड्याचे जोड कुठे एकही नाही नुसतं मनोभावे लक्ष्मीपूजन सजावट राहि
देवी कुठे जाणार मन साफ घरे सुंदर सडा सारवण केले तोरणे रांगोळ्या दारावर
अमेरी गरिबी नको देवी सर्व सुख देऊन एक दिवस तरी तुझे कितीॅ गुणगान गाऊन
मनोभावे एक दिवा कुठे गरीबांचे मन जळते अतोनात उधळण कोठे एक वेळ चुल पेटते
