दिवाळी
दिवाळी
1 min
403
एक अशी ही होत होती दिवाळी
जिथे पहाटे उठण्याची अंघोळ होती
पहाटे पहाटे दिन लख्ख दिव्यांची होती
एक अशी ही साजरी होत होती दिवाळी ।।1।।
दाटिवाटीने चाळ संस्कृती होती
बाळ गोपाळ रमत होती
सांज वेळी लक्ष्मी ची पुजा होती
एक अशीही होती दिवाळी ।।2।।
फटाक्यांची आतीष बाजीने
फराळांच्या गोड गोड सेवणाने
लक्ष्मी च्या प्रवेशाने मांगल्य ने
एक अशीही साजरी होत होती दिवाळी ।।3।।
